मी शिवाजी पार्क..

  • 11.2k
  • 2.5k

मी शिवाजी पार्क.. महेश मांजरेकर यांचा ‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम या दिग्गज कलावंतांच्या भूमिका आहेत. सगळे दिग्गज एकत्र आल्यामुळे हा चित्रपट पाहतांना नक्कीच मजा येणार आहे. हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. आता आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आणि तो पहायची उत्सुकता नक्कीच सिनेरसिकांमध्ये दिसून येते आहे. समाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाज मनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या