द लास्ट ट्रेन

(11)
  • 4.7k
  • 1
  • 1.6k

द लास्ट ट्रेन.. पुणे स्टेशन वरुण रात्री 12 वाजता मुंबई –लातूर एक्सप्रेस ही ट्रेन होती. मी व बहीण स्टेशन ला 11 वाजता पोहचलो. प्रचंड गर्दी , कलकल आणि त्यात माझा मूड खराब त्यामुळे वाट बघून वैताग आला होता. माणूस जेव्हा अपयशी होतो , तेव्हा अपयशाचे खापर एकतर इतरांवर फोडतो किंवा देवाला दोष देवून मोकळा होतो. त्यावेळी माझ्या मनाचीही अवस्था काहीशी अशीच होती. मी पूर्ण प्रयत्न करूनही का असं झालं ? सतत अपयश.. काय या जगण्याचा अर्थ ? माझ लक चांगलं नाही. असे विचार मनात कल्ला माजवत होते.लेडिज डब्बा सर्वात शेवटी असतो म्हणून आम्ही