घुसमट ...

(12)
  • 10.1k
  • 2
  • 2.3k

मिनलसाठी स्थळ बघणे चालु होते. आठवड्यातुन दोन - तिन मुल पाहुन जात असतं. आजही एक मुलगा पाहायला येणार होता , म्हणुन घरात लगबग सुरु होती. आई स्वयंपाक करत होती. तर वडिल हाँलमधील टेबल आवरत होते. मिनलचा मोठा भाऊ सामान आणण्यासाठी बाहेर गेला होता. छोट्या बहिणी मिनलपेक्षा सुंदर असल्यामुळे , त्यांना शेजार्यांकडे पाठवल होतं. वडिल टेबलवरील सामान व्यवस्थीत लावत होते , तेव्हा अचानक धक्का लागुन २-३ वह्या आणि एक डायरी खाली पडली. फँनच्या हवेने डायरीची पाने काहीवेळ फडफडली आणि एक पान स्थिर झालं. त्या स्थिर पानावर वडिलांची नजर पडली. ती डायरी मिनलच्या मधव्या बहिणीची होती. त्यात तिने तिच्या आई वडिलांस एक