शुभ लग्न सावधान...

  • 11k
  • 2.3k

शुभ लग्न सावधान... लग्न हा विषय चित्रपटांमधून बऱ्याचदा मांडला गेला आहे. लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत यावर आधारित हिंदीत तुफान हिट ठरले असले तरी मराठीत असा प्रयोग झालेला नाही. कारण लग्नाबद्दलचा चित्रपट काढतांना तो अतिरंजक झाला तर कंटाळवाणा होऊ शकतो. समीर सुर्वे यांनी लग्नसंस्थेवर भाष्य करणारा पण त्यातूनही कुटुंबसंस्था, तरुण पिढी, कमिटमेंट, लग्नाचे बंधन अश्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकत हलका फुलका मनोरंजन करणारा 'शुभ मंगल सावधान' हा चित्रपट केला आहे. त्यामुळे 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसाख माहोल आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे. पण अर्थात, आजच्या पिढीला साजेसा असा हा चित्रपट तयार