आत्महत्या - एक भयकथा

(63)
  • 23.2k
  • 13
  • 7.5k

एक खोली... जिथे एक माणूस काही मंत्र बोलत बसला होता... समोर एका मुलीला बांधून ठेवले होते.... तिचे केस तिच्या चेहर्‍यावर पसरले होते... बेशुद्धावस्थेत होती ती... एक बाई आणि माणूस त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करत होते... त्या बाईची रडून रडून पुर्ण अंगातील त्राण संपून गेला होता...  एका कोपऱ्यात एक जोडपं उभ होत आणि ते सुद्धा रडत होते.... पण हे सगळ काय होत? ह्याच उत्तर मिळण्यासाठी ४ महिने मागे जाव लागेल.... नेहा, सुधा आणि मंजिरी...  तिघे हि एकदम जिगरी दोस्त... ' दोस्त के लिये कुछ भी... ' सारखी मैत्री. १२ वी पर्यंत एकत्र शिकल्या. नशिब एवढ जोरावर की तिघींना एकच मेडिकल कॉलेजमध्ये