विष - एक भयकथा

(88)
  • 13.7k
  • 7
  • 4k

ही एक सत्यकथा आहे.... माझ्या मैत्रिणीने सांगितली होती... मला वाटलं  share करावे म्हणून करत आहे. मी इथे पात्रांची नावे बदलून लिहिले आहे हि गोष्ट तिच्या मामी बरोबर घडली आहे. तेव्हा तीची मामी 7 महिने ची गरोदर होती. तिचे मिस्टर पोलिस मध्ये असल्यामुळे त्यांची कधी कधी रात्रपाळी असे. त्यांनी नुकताच नवीन घरात आपल सामान हलवल होत. घर तस मोठ होत. दोन बेडरूम, किचन पण मोठ... हाँल सुद्धा ऐसपैस होता. मालती ला घर बघता क्षणी आवडल होत. तीने सामानाची लावालावी चालू केली. मोहन जवळ आला आणि पाठी मागुन अलगद तिला मीठी मारली.' आवडल? ' मोहन ने विचारल. ' खूप... ' मालती लाजत