कोणतीही नाती नेहमीच टवटवीत राहावी अस आपल्या सगळ्यांनाच वाटत असत. नाती टवटवीत असली आपल्यात सुद्धा सकारात्मक उर्जा वाहू लागते. पण कधी कधी कोणतेतरी दुसरेच ताण किंवा मनात असलेला राग आपल्या जवळच्या लोकांवर काढला जातो. आणि टीका केली जाते. त्याचा सरळ परिणाम तुमच्या जवळच्या लोकांवर दिसून येऊ शकतो.