अपराध बोध 4

(48)
  • 5.4k
  • 3
  • 2.3k

अपराध बोध 4 मेघा त्यादिवशी संध्याकाळी घरी आली. तिच्या मनात वादळाने थैमान घातले होते तिने केलेल्या चुकीच्या अपराध बोधाने तिचे हृदय भरून आले होते तिला स्वतःची किळस वाटत होती .तिला स्वतःच्या केलेल्या कृत्याची लाज वाटत होती.इतक्या दिवसांमध्ये हर्ष बद्दल जी काही लपवालपवी तिने समीर पासून केली होती त्यामध्ये काही वाईट हेतू नव्हता पण तरीही खोटं ते खोटंच होतं . समीर आणि