मी बाप्पा बोलतोय

  • 23.3k
  • 1
  • 8.3k

*************************************** मी बाप्पा बोलतोय .....************************* **** **** त्या शाळेतील सारे विद्यार्थी आपापल्या वर्गात शांतपणे बसले होते. आकाशवाणीवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रसारणाची ते मोठ्या आतुरतेने वाट पाहात होते. त्याला कारणही तसेच होते. आठ दिवसांनी महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार होते. त्या अनुषंगाने आकाशवाणीने एका विशिष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे स्वरूप,