रंग प्रेमाचे...

(78)
  • 17.2k
  • 13
  • 4.2k

       रोहन  सगळ्या गोष्टीत पुढे अभ्यास असू स्पोर्ट्स ,नाही तर कॉलेज चे function दिसायला ही, स्मार्ट                            कॉलेज चा लीडर होता  6जणांचा ग्रुप होता .ते बरोबर च असायचे मैत्री पण पक्की होती 6जणांमध्ये रावी ,निशा ,साहिल, वरुण, जिया आणि रोहन.                          कॉलेज  चालू झाले हे सगळे सीनियर असल्याने नवीन मुलांची थट्टा मस्करी करत. कट्ट्यावर बसून  त्यांची  टिंगल करणे,  काही तरी कामे सांगणे