आज दिवस कोणीकडे उगवला आहे चक्क तू call करून भेटायला बोलावले असे म्हणून गळयात पडली I love you neel... I love you too trishu... नील आणि त्रिशा चे प्रेम college पासून होते नील चा स्वभाव शांत ,व समजूतदार होता, तर त्रिशा चुलबुली,निरागस चेहरा आणि हट्टटी ती म्हणेल ती पूर्व दिशा ..