सविता दामोदर परांजपे..

(22)
  • 18k
  • 2
  • 5k

मराठी चित्रपटाचे वेध आता बॉलिवूड कलाकारांनादेखील लागले आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनी आतापर्यंत मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाला तर यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारातदेखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि आता जॉन अब्राहम मराठी चित्रपटाकडे वळला आहे. जॉनने सविता दामोदर परांजपे ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.