जीवनगाणे गातच राहावे..

  • 5.5k
  • 1
  • 1.5k

आयुष्य खरच खूप सुंदर आहे! मिळालेल्या आयुष्याचा मान ठेऊन ते पूर्णपणे जगण महत्वाच असत आणि जीवनगाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे... हे सतत डोक्यात ठेवलं कि आयुष्य खूप सुंदर असल्याची प्रचीती आपल्याला येईल!!