ती चं आत्मभान - 13

  • 4.4k
  • 4
  • 1.7k

१३. तिचा तो ..- एक गोष्ट तिची, तिची म्हणजे एकाच तिची नव्हे बरं तिच्या सारख्या अनेक तिची . तर ती म्हणजे तुमच्या आमच्या सारखीच खूप सारी स्वप्न पाहणारी, आई बाबाच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारी आणि त्यात जरासा वेळ काढून तिच्या त्या राजकुमाराची ती दिवा स्वप्न पहाण्याची तिचीती हौसच खूप भारीच असत तिला. प्रेम म्हणजे खूप आवडता विषय तिचा पण प्रण मात्र प्रेमात न पडण्याचा होता....