गोल्ड - गोल्ड न काळ दर्शवणारा चित्रपट...

  • 8.9k
  • 1
  • 2.6k

खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे सगळेच चित्रपट वेगळ्या धाटणीचे असतात. हॉलिडे , टॉयलेट , पॅडमॅन ... अक्षय कुमारचे गाजलेले चित्रपट!! सगळेच वेगळ्या विषयाचे.. आता अक्षय कुमारची खिलाडी कुमार ही ओळख सगळ्यांनाच माहिती आहे पण ही ओळख पुसली जात आहे. अॅक्शन बरोबर वेगवेगळे विषय हाताळण्याच कौशल्य अक्षय कुमारकडे आहे. आजकाल खऱ्याची दुनियाच राहिलेली नाही असं अनेकदा म्हटलं जातं. पण बॉलिवूडमध्ये बघाल तर खऱ्या चाच जमाना आहे. गोल्ड देखील एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे.