विचारमंथन1

  • 6.5k
  • 5
  • 2k

विचारमंथन हे माझे लेख आहेतआपल्या आसपासच्या समाजामध्येघडणाऱ्या घटनांवर माझे विचार मी प्रकट केले आहेत या लेखांमध्ये मी सध्याचे मतदारयांचे राजकारणामध्ये ढासळते महत्त्व आपल्या जनमताला डावलण्याचा झालेला अपयशी प्रयत्न तसेच लोकशाहीमध्ये विरोधाचे महत्त्व यांवरमी प्रकाश टाकला आहे