हॅलो बाबा,
काय करतोयस रे इकडं येत का नाहीस तू आई म्हणते खूप काम असत तुला आणि काम पूर्ण करावंच लागत नाहीतर तुझे साहेब ओरडतात तुला, आमच्या बापट मॅडमसारख्या, पण त्या साहेबाना एवढं कळत नाही का रे कि त्या कामामुळं मला तू कित्येक दिवस दिसलेलाच नाहीयेस ते. असं करत का कुणी