द पॅरासाइट

(23)
  • 11.2k
  • 4
  • 3k

व्हॉट द हेक! हे काय होतंय चंद्रानं आपल्याच ऑर्बिटमध्ये राहून जागा बदलली!!! आणि कोणता नवाच उपग्रह चंद्राच्या ऑर्बिटमध्ये प्रकट झालाय! हाऊ इज इट पॉसिबल एवढंच नाही आन. तो उपग्रह आपलं शटल त्याच्याकडं खेचतोय... ऑल कंट्रोल्स आर फेल...