माणसातील मैत्र आपण या जगात नेहेमीच अनुभवत असतो पण प्राणी किंवा पक्षी यांच्याशी जमलेले मैत्रीचे नाते खुपच निरागस आणी निस्वार्थी असते .त्यांच्याशी जमलेले स्नेहबंध काही कारणाने दुरावण्याची पाळी आली तर डोळ्यात पाणी येते.कदाचित आपले त्यांचे पूर्वजन्मीचे काही नाते असेल असे वाटत राहते.असाच एक मला आलेला मन कातर करणारा अनुभव ...