श्रीमंत घरात जन्मलेला मुलगा एका दुर्दैवी घटनेमुळे आपल्या आई-वडिलांपासून दुरावतो. त्या घटनेमुळे त्याचं आयुष्याच बदलतं. पुढे काय काय होतं नशीब कसं त्याला आपल्या तालावर नाचवतं जाणून घेण्यासाठी वाचा - मोठया मनाचा माणूस