अकल्पित - 3

(20)
  • 6.5k
  • 3
  • 2.3k

जेव्हा एक व्यक्ती त्याच्या भूतकाळात जातो आणि त्याच्या आजोबा किंवा पंजोबांची हत्या करतो. त्यानंतर सुध्दा वर्तमानकाळात त्याचं अस्तित्व तसंच राहणार, त्याचा जन्म होणार आणि जेव्हा तो कालप्रवास करून पुन्हा वर्तमानात येईल, तेव्हा सर्व काही तसंच असेल जसं तो सोडून गेला होता. हा सिध्दांत आहे समांत विश्वाचा (Parallel universe theory). या सिध्दांच्या अवतीभवती फिरणारी, कालप्रवास करणाऱ्याने केलेल्या हत्येवर आधारीत कथा म्हणजे “अकल्पीत”.