एक प्रेमकहाणी जी सुरु होणार होती ,कदाचित ती एखादी यशस्वी प्रेमकहाणी ठरली असती .पण एक अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्या प्रेमकथेचे भविष्य अधांतरी च राहिले .एक गैरसमज जो या प्रेम कथेतील कायमचा अडथळा ठरला