श्यामची आई - 9

  • 11k
  • 1
  • 4.1k

बारकू आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुस-याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा. श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो आहे. शिवा म्हणाला.