हैद्राबाद बँकेतील आठवणी ..!

  • 5.1k
  • 1.6k

आता इतिहास जमा झालेल्या हैद्राबाद बँकेतील माझ्या नोकरीतील ..मित्रांचे भावनिक स्मरण. १९७३ ते २००६ ह्या ३३ वर्षाच्या प्रवासात लाभलेल्या व्यक्तींनी जे प्रेम दिले, मैत्री दिली ,त्याचे स्मरण या लेखात केले आहे. I have spent 33 years in State Bank of Hyderabad ..1973 to 2005 , now this Bank is now become history, but, the days will always goldan memories, the person are still near to heart.