ती एक सावित्री ..

(35)
  • 9.4k
  • 4
  • 2.7k

एका हुशार सुंदर मुलीची ही गोष्ट .नशिबाच्या फेर्याने तिचे आयुष्य पालटून जाते आणि मग या पदरी पडलेल्या आयुष्याशी हसत सामना करणे इतकेच तिच्या हाती राहते .तरी पण नेटाने आयुष्य निभावून नेणाऱ्या त्या सावित्रीच्या आयुष्य प्रवासाची ही कथा