मोकळ आकाश...

(31)
  • 9.3k
  • 7
  • 2.6k

त्याच संध्याकाळी आभा निवांत बसली होती. तेव्हा नकळतपणे तिच्या नजरेसमोरून तिच्या बालपणी पासूनचा स्लाईडशो चालू झाला... तिला कधीच तिच्या घरी मनाप्रमाणे जगता आल न्हवत त्याच कारण फक्त ती एक मुलगी आहे हे होत.. तिच्या घरी तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार न्हवता कारण ती एक मुलगी होती! पण ती आलोक च्या घरी मात्र अशी परिस्थिती न्हवती!! तिच्या मताला किंमत मिळाली आणि तिच विश्वच बदलल..