दंगल...

(17)
  • 6.1k
  • 5
  • 1.8k

एका छोट्या गावात् अचानक सुरु झालेली धुम्मस आणि त्याचे दंगलीत झालेले रुपांतर .खरोखर किती लहान सहन गोष्टीच्या बिजातुन सुरु झालेले हे लोण अक्षरश गावे च्या गावे भस्मसात करू शकते .असे म्हणतात गर्दी ला कोणताच चेहेरा नसतो .त्यामुळे दिसेल ती गोष्ट या दंगलीत आहुती पडायला वेळ लागत नाहीत मग ती वस्तू असो ,इमारती असो , वहाने असोत .अथवा प्रत्यक्ष जिवंत माणसे असोत .दंगल सगळेच खाऊन टाकते आणि मग त्यानानात उरतो फक्त पश्चात्ताप !अशीच एक स्वतच्या डोळ्याने पाहिलेली आणि अनुभवलेली दंगल