भजी म्हणले की कोणाच्या हि तोंडाला पाणी सुटते.... खरे तर नेहेमी कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी केला जाणारा आणि खाल्ला जाणारा हा प्रकार ! पण याचे जास्त कौतुक पावसाळ्यात होते .अशी अनेक प्रकारे केली गेलेली आणि खाल्लेली भजी आणि या खमंग स्वादिष्ट अशा त्याच्या आठवणी !!