कर्मबंध

(15)
  • 8.3k
  • 2.2k

जन्मलेला प्रत्येकजण विशिष्ट कर्म करण्यासाठी जन्मतो. पण केलेल्या कर्माचे योग्य फळ मिळत नसेल तर तर तो आपल्या पूर्वजन्मीच्या दुष्कर्मांचा परिणाम समजावा व सत्कर्म करत राहावे. कदाचित पुढच्या जन्मी त्याचं फळ मिळेल.