उजाडलेला रोजचा दिवस कसा येईल ह्याची आपल्याला कधीच कल्पनां नसते .कधी एखादा दिवस खुप चांगली अनुभूती दिवस देवून जातो .घडेल त्या प्रत्येक गोष्टीला यश येत जाते ,पण कधी मात्र अगदी सकाळ पासून अशा काही घटना घडतात की मन विषण्ण होऊन जाते .आणि मग उरते त्या दिवसाची उदासवाणी आठवण कायामाचीच ..