ठीके..शोधतो मी! तुझ वागण बदलाल आहे हल्ली. सदा वैतागलेली असतेस..तुझ्याशी लग्न उगाच केल अस सारख वाटत राहत...तरी मला आई सारखी बजावत होती... परत एकदा विचार कर.. पण माझाच चुकल..जाऊदेत! आता इतकी मोठी चूक घडून गेली..माझ नशीब म्हणायचं आणि जगात राहायचं! दुसर काय करणार अशी किरकोळ भांडण बऱ्याच वेळा घरो घरी चालू असतात पण कधी कधी ह्या भांडणांचा आवाज खूप मोठा असतो.