निशब्द अंतरंग - 1

(13)
  • 17.3k
  • 2
  • 5.6k

वयाच्या हर एक टप्प्यावरती एक ना दोन अनेकदा माणूस प्रेमात पडतोच पडतो, कधी नकळत तर कधी जाणुन बुजून , मग त्यावेळीच्या त्या भावविभोर क्षणांचं अभिनव विश्व त्याला सारं काही करण्यास भाग पाडतं मग तो कवी होतो , लेखक होतो, ..... अन चित्रकार देखील होतो. या अशाच काही क्षणांनी मलादेखील काही लिहिण्यास प्रवृत्त केलं, अन आज या कविता संग्रहाच्या रूपाने हाच तो अनमोल ठेवा आपल्यासमोर सादर करतोय ........आशा आहे तुम्हाला तो आवडेल ....अन कदाचित तुमचे संदर्भ देखील तुम्हाला त्यात गवसतील - रिषभ